Saturday, August 16, 2025 12:14:49 PM
शेख हसीना यांच्याविरुद्ध ढाका न्यायालयात मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसह 5 प्रकरणांमध्ये औपचारिक आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Jai Maharashtra News
2025-07-10 19:16:00
हसीना यांना 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बुधवारी बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधानांना अवमान प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे.
2025-07-02 16:25:38
हसीना सरकारने सत्ता सोडल्यापासून जवळजवळ दहा महिने उलटले आहेत. त्यानंतर आता त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्या आली आहे.
2025-06-01 20:19:55
बदावी याच रुग्णालयात उपचार घेत होते. ते 85 वर्षांचे होते. बदावी हे मलेशियाचे पाचवे पंतप्रधान होते.
2025-04-14 20:44:25
भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (एसीसी) दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या आरोपपत्रांवर विचार केल्यानंतर ढाका महानगर वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन यांनी हा आदेश दिला.
2025-04-13 19:25:07
गेल्या वर्षी बांगलादेशात हिंसक निदर्शने झाली होती. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीने हे आंदोलन सुरू झाले. हळूहळू निदर्शकांनी शेख हसीना सरकार बरखास्त करण्याची मागणी करायला सुरुवात केली
2025-02-13 15:18:07
शेख हसीना यांनी आपल्या भाषमादरम्यान म्हटलं की, 'ते इमारत पाडू शकतात, पण इतिहास नाही. त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की इतिहास त्याचा बदला घेतो.
2025-02-06 08:40:08
दिन
घन्टा
मिनेट